शेलुबाजार *येथून जवळ असलेल्या हिरंगी तपोवन नागी पिंप्री अवगण या ठिकाणी शेलुबाजार सह व इतर परिसर अनेक ठिकाणी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट मोठ्या प्रमाणात गावातील घरावरचे टिन व बाजूच्या लहान मोठ्या खोपड्या उडून गेली आणि पिकाचे मोठे नुकसान होवून निसर्गाने शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात गावातील नुकसान पडझड होऊन हानी झाली आहे. निसर्ग राजा पण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही शेतकरी चिंतेत गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले असून त्यांना शासनाकडून पाहणी करून भरपाई देण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी असून त्वरित संबंधितांनी लक्ष घालून या बाबीकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
*अवकाळी पावसाने नैसर्गिक घाव घातलेले शेतकरी - बबनराव सावके.किशोर मर्दाने. कैलास सावके.दिनेश सावके.गणेश सावके. विनोद सावके.कैलास लुंगे.नरेश गायकवाड. महिंद्रा सावके. या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्वरित पंचनामे करून शासनाने त्वरित मदत देण्याचा संकल्प पूर्ण करावा भयभीत शेतकरी*
0 Comments