तालुक्यातील पोटी येथील प्रतिष्ठित, तथा मंगरूळनाथ शहरातील शिव बिच्छायत चे तरुण व्यापारी आशिष गावंडे यांच्या मातोश्री सौ मंदाकिनी शंकरराव गावंडे यांची दिनांक ११ जुन रोजी देवाज्ञा झाली, हसतमुख स्वभाव व उत्कृष्ट ग्रुहीणी म्हणून परिचीत होत्या त्यांच्या जाण्याने, पती सेवा निवृत्त कर्मचारी शंकरराव गावंडे, दोन मुले,सुना व नातवंडे पोरके झाले असुन, संभाजी नगरात शोककळा व्यक्त केली जात आहे,
0 Comments