दि 25/5/23 साडेपाचच्या सुमारास सविस्तर वृत्त असे की नागपूर वरून पुणे जात असलेल्या ट्रक समृद्धी हायवेवर वाई हद्दी मध्ये हा अपघात झाला. चालत्या ट्रकला मागच्या चालत असल्या ट्रकने दिली धडक त्यामुळे हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये ट्रकचा चालक अरविंद सिंग वय 55 रा उत्तर प्रदेश गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ समृद्धी हायवे लोकेशन 108 डॉ भास्कर राठोड पायलट आतीश चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. व जखमी चालकाला त्यांनी उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ अफिफा मॅडम यांनी प्रथमोपचार केले त्यांच्या मदतीला ब्रदर विनोद चव्हाण कक्षा सेवक देवा कांबळे यांनी यावेळी मदत केली उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.
नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस-अपातकालीन पथक कारंजा लाड

0 Comments