सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आपला ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रेखा दिनेश डोंगरे विरवाडा यांना प्राप्त ग्रामपंचायत विरवाडा येथे सामाजिक महिला कार्यकर्ती आशा सेविका रेखा दिनेश डोंगरे यांनी कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली. त्या मुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री यांनी रेखा दिनेश डोंगरे यांच्या कामा ची दखल घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओ व डेंग्यू आजारा पासून मुक्ती या सर्व कामाची दखल घेऊन ग्रामपंचायतनआशा सेविका रेखा दिनेश डोंगरे यांची निवड केली. आणि दि. 31/5/2023 ला अहिल्यादेवी पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित प्र. उपसरपंच संजय श्रीराम मेसरे व सचिव हातोलकर साहेब व सर्व ग्रामपंचायत सदस्य सुमनताई खंडारे आशा चव्हाण पंचशिला डोंगरे अश्विनी चिंतामणे दुर्गा मोटे जयश्री वानखडे भारत इंगळे अमोल देशमुख व टंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश डोंगरे दिनेश डोंगरे गणेश ढाकरे निलेश मुगल.
0 Comments