Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड झाल्याने नगर सेवक सलीम गारवे नी संदीप शिंदेकरचा केला सत्कार* .


कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी या छोट्याश्या गावातील संदीप रामदास शिंदेकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत (MPSC)घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे त्यामुळे त्याची मुंबई मंत्रालयात क्लर्क म्हणून निवड झाली आहे त्यांचा या निवड़ी मुळे सर्वत्र कौतुक होत आहे संदीप सामान्य शेतकरी कुटुंबातील असून आपल्या मेहनतीने त्याने मोफत सुरू असणाऱ्या महावीर अभ्यासिकेत अभ्यास करून  यश संपादन केले आहे संदीप सिंदेकर यांचा भावाची हेअर् सलुंची दुकान असून आपल्या भावाला मदत करत  संदीप  अभ्यास करीत त्याने ही मजल मारली आहे. सदर परीक्षा ही 2021 ला घेण्यात आली होतीं त्या परीक्षाच्या निकाल 11 जूले 2023 ला आला या वेळी प्रथम श्रेणी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणार असे संदीप यांनी आपले मत व्यक्त केले त्यामुळे माझी नगर सेवक सलीम गारवे यांनी त्याचे स्वागत सत्कार केला.यावेळी जुम्मा भाई गारवे,नासीर गारवे , चांद गार वे,कमलेश सेठ सागवानी,गवळी समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते....

Post a Comment

0 Comments