Ticker

6/recent/ticker-posts

शिवसैनिकांनी जाती पातीचे राजकारणात न पडता एक निष्ठातेने कामं करावे -----अनिल पाटील


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाशीम जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून आबा म्हणून सरोतोपरिचित असलेले मा. तालुका प्रमुख श्री अनिल पाटील यांची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आदेशानुसार वाशीम उप जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.वाशीम येथे आपल्या अभिनंदनपर मार्गदर्शन करतांना शिवसनिकांनी जातीपातीच्या राजकारणात न पडता एक निष्ठतेने सर्वं समाजाला घेऊन काम करावे असे आव्हान केले.

या प्रसंगी जिल्हा प्रमुख डॉ सुधीर कव्हर अर्थ बांधकाम सभापती सुरेश मापारी वाशीम प. स. सभापती बालाजी पाटील वाशीम तालुका प्रमुख रामदास मते मंगरूळनाथ तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे तालुका संघटक बबनराव सावके सचिनभाऊ राऊत सर्वं नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या निवडिमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments